पालकांनी सावध राहा! KDMC ने ८ शाळा बेकायदेशीर घोषित केल्या! 🚨

Scribbled Underline

📢 महापालिकेचा इशारा – या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका! 👉 ८ अनधिकृत शाळा घोषित 👉 विद्यार्थ्यांचे समायोजन शेजारच्या शाळांमध्ये होणार 📌 संजय जाधव, उपआयुक्त (शिक्षण विभाग)

kdms

ही शाळा अनधिकृत का? 🔎 KDMC ने तपासणी केली आणि या शाळांकडे परवानगी नाही असे आढळले! 🚫 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार!

kdms

बेकायदेशीर शाळांची यादी

१) एल.बी.एस. इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम. २) सनराईज स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम. ३) संकल्प इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम. ४) पूर्ण प्रज्ञा इंग्लिश स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम.

kdms

५) पोलारिस कॉन्व्हेन्ट स्कुल, बल्याणी टिटवाळा - इंग्रजी माध्यम. ६) डी.बी.एस. इंग्लिश स्कुल, आंबिवली (पश्चिम) - इंग्रजी माध्यम. ७) ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल, आंबिवली (पश्चिम) - इंग्रजी माध्यम. ८) बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कुल, महाराष्ट्र नगर, डोंबिवली (पश्चिम)- इंग्रजी माध्यम.

kdms

पालकांसाठी महत्त्वाची माहिती

👨‍👩‍👧 पालकांनी काय करावे? ✅ शाळेच्या मान्यताबाबत चौकशी करा ✅ KDMC अधिकृत शाळांमध्येच प्रवेश घ्या ✅ अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश टाळा 📞 अधिक माहितीसाठी KDMC हेल्पलाइनला संपर्क साधा

kdms

पालकांसाठी महत्त्वाची माहिती

📢 या शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजित केले जाणार!

kdms

kdms